"We are on a Mission"
गुरु गर्जना ची सुरुवात बॉयंटन बीच, फ्लोरिडा येथे मे २०२३ मध्ये झाली. गेल्या २ वर्षांत आम्ही २० पेक्षा जास्त कार्यक्रम सादर केले आहेत आणि या कार्यक्रमांमधून मिळालेले उत्पन्न अक्षयपात्र आणि क्रांती सारख्या संस्थांना गुरुंच्या आशीर्वादाने देण्यात आले आहे. या संस्था गरजू मुलांसाठी काम करतात, आणि क्रांती सारखी संस्था तर red light area मधील माता भगिनींच्या मुलींना नवीन जीवन देण्यासाठी कार्यरत आहे.
Zelle To This Email Id
gurugarjana@gmail.com
Please fill this form to get the receipt
After you send the donation, please submit this for with $ in message
© 2024
Non-profit 501(c)(3) Organization, All donations are tax-deductible charitable contributions under 501(c)(3)
Terms & Conditions